Bastar The Naxal Story Teaser: बस्तर: द नक्सल स्टोरीचा टीझर आऊट, ही अभिनेत्री मुख्य भुमिकेत
बस्तर द नक्सल स्टोरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच टीझर लॉंच झाले आहे. या टीझरनी प्रेक्षकांचे मन वळवून घेतले आहे.
Bastar The Naxal Story Teaser: बस्तर द नक्सल स्टोरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच टीझर लॉंच झाले आहे. या टीझरनी प्रेक्षकांचे मन वळवून घेतले आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भुमिकेत झळकणार आहे. बस्तर द नक्सल स्टोरी हा चित्रपट नक्षलवाद्यांच्या जीवनावर असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. टीझर लॉंच झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. टीझर वर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट येत्या १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बस्तर द नक्सल स्टोरी मध्ये अदा शर्मा ही नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसणार आहे.गेल्या वर्षापासून चित्रपटाचं शुटींग सुरु होतं.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2024 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

