Tripti Dimri And Vicky Kaushal New Movie: विकी कौशल आणि तृप्ती डिमरी लवकरच दिसणार चित्रपटात, आनंद तिवारी करणाचे चित्रपटाचे दिग्दर्शन

विकी कौशल आणि तृप्ती डिमरी लवकरच मेरे महबूब मेरे सनम या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी हे करणार आहेत.

अॅनिलम (Animal) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामधील रणबीर आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांच्या इंटिमेट सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  विकी कौशल आणि तृप्ती डिमरी  लवकरच मेरे महबूब मेरे सनम या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी हे करणार आहेत.

पाहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement