Maharagni Trailer: 'आली रे आली महारागनी आली', चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; कालोज आणि प्रभू देवा 27 वर्षानंतर पुन्हा एकत्र

चित्रपटात काडोलची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये दिसल्याप्रमाणे, यात प्रभू देवा देखील दिसत आहे.

Maharagni Teaser: pc insta

Maharagni Trailer: बहुप्रतिक्षित महारागनी चित्रपटाचा ट्रेलर लॉच झाला आहे. चित्रपटात काजोलची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये दिसल्याप्रमाणे, यात प्रभू देवा देखील दिसत आहे. 'महाराग्नी'मध्ये काजोल, नसीरुद्दीन शाह आणि प्रभु देवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कालोजची दमदार अॅक्शन सीन्सने प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करून घेतले आहे. या चित्रपटात तीचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. काजोलच्या नव्या लूकची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे २७ वर्षानंतर काजोल आणि प्रभू देवा एकत्र चित्रपटात काम करताना दिसणार आहे.  चित्रपट रिलीज होण्याची तारीख अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. चाहत्यांनी चित्रपटाविषयी उत्सुकता दाखवली आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर पाहून कौतुक केले आहे. (हेही वाचा-  'पंचायत 3' मध्ये फुलेरा गावात सचिव ची पुन्हा एन्ट्री; ग्रामस्थ, प्रधान, विरोधकांमधील जुगलबंदीने प्रेक्षक पुन्हा खळखळूण हसणार

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif