‘Tumbbad’ Re-Release Box Office Collection Day 1: 'तुंबाड' चित्रपटाच्या री- रिलीजनंतर पहिल्याच दिवशी केली भरघोष कमाई

2018 सालचा 'तुंबाड' चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट रि- रिलीज करण्यात आला. रि - रिलीजनंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने 1.65 कोटींची कमाई केली. चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लावली होती.

Tumbbad Movie PC X

Tumbbad’ Re-Release Box Office Collection Day 1: 2018 सालचा 'तुंबाड' (Tumbbad) चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट रि- रिलीज करण्यात आला. रि - रिलीजनंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने 1.65 कोटींची कमाई केली. चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लावली होती. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसने अपेक्षापेक्षा जास्त कामाई केली. चित्रपट समीक्षण तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने आदर्शनीय कमाई केली. 2018 मध्ये चित्रपटाने फक्त 65 लाख रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंदी दिली आहे. चित्रपटात पौराणिक कथा दर्शवली आहे. (हेही वाचा- लव्ह अॅंड वॉर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, सिनेमा 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now