Pushpa - The Rise Trailer Release: अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' सिनेमाचा ट्रेलर प्रर्दर्शित, सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटातील त्याचा लूक एकदम वाइल्ड आहे पण अॅक्शन धमाकेदार आहे. प्रेयसीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना खूपच सुंदर दिसत आहे, दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

(Photo Credit - Youtube)

सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या 'पुष्पा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुन पुष्पाच्या ट्रेलरमध्ये जोरदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन त्याच्या डॅशिंग लुकसाठी आणि जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जातो. या चित्रपटातील त्याचा लूक एकदम वाइल्ड आहे पण अॅक्शन धमाकेदार आहे. प्रेयसीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना खूपच सुंदर दिसत आहे, दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement