Balgandharva Jayanti: संगीतनाट्य गायक, नट नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज जन्मदिन

अनेक अजरामर संगीत नाटकांमधून रसिकांच्या मनात स्थान मिळवलेले बालगंधर्व यांचा आज जन्मदिन आहे.

Balgandharva| PC: Twitter/airnews_pune

26 जून 1888 #दिनविशेष

विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्मदिन. #बालगंधर्व pic.twitter.com/f6pOhChuyJ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now