अभिनेत्री Sayali Sanjeev ला पितृशोक; बाबांच्या आठवणीत शेअर केली भावनिक पोस्ट

सायली संजीव च्या वडीलांचे निधन झाले आहे. तिने वडिलांसोबतचे खास फोटो शेअर करत एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Sayli Sanjeev| PC: Instagram

अभिनेत्री सायली संजीव च्या वडिलांचं निधन झाले आहे. 30 नोव्हेंबर दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आठवणीमध्ये आज इंस्टाग्राम वर सायलीने खास फोटो शेअर केले आहेत. सोबतच भावनिक पोस्ट लिहली आहे. दरम्यान याच कारणामुळे सायली 'झिम्मा' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिसली नव्हती.

सायली संजीव पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement