XTURISMO Hoverbike: अमेरिकेमध्ये जगातील पहिली Flying Bike दाखल; 40 मिनिटं उडण्याची क्षमता (Watch Video)

अमेरिकेमध्ये जगातील पहिली Flying Bike दाखल झाली आहे.

अमेरिकेमध्ये जगातील पहिली Flying Bike दाखल झाली आहे. या बाईकची 40 मिनिटं उडण्याची क्षमता आहे तर वेग 62 mph पर्यंत आहे. जपानी कंपनी कडून त्याची निर्मिती करण्यात आली असून जपानमध्ये  त्याला विक्रीसाठी देखील उपलब्ध करण्यात आलं आहे. 2023 पासून ही अमेरिकेतही उपलब्ध होत आहे अशी Reuters ने माहिती दिली आहे. त्याची किंमत $777,000 असण्याचा अंदाज आहे.

हा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement