पोलीस दलातील नोकरी सोडत Charlotte Rose बनली अडल्ट स्टार; बोल्ड आणि XXX फोटो इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ
Charlotte Rose (Photo Credits-Instagram)

Charlotte Rose Hot Photos: युनायटेड किंगडम येथे राहणारी शेर्लोट रोज हिचा नवा लूक पाहून लोकांना धक्काच बसला आहे. कारण तिने आपली पोलीस दलातील नोकरी सोडून अडल्ट स्टार बनवण्याचा निर्णय घेतला. तिचे असे म्हणणे आहे की, कामाच्या ठिकाणी पुरुष प्रधान वातावरणामुळे अत्यंत दु:खी होती. त्यामुळे तिने हे काम सोडले आहे. मात्र आता पॉर्नस्टार झाल्यानंतर आर्थिक रुपात अधिक कमाई करत आहे.(Kim Kardashian Nude Photo: किम कार्दशियन चा न्यूड फोटो पाहताना तुमच्या आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घ्या)

शेर्लोट हिने अत्यंत कमी काळात आपली लॅम्बोर्गिनी कार सुद्धा खरेदी केली आणि लाखो रुपये सुद्धा कमवत आहे. इंटरनेटवर आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोजमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे, अडल्ट परफॉर्मरच्या रुपात तिला लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

2014 मध्ये तिने आपली पोलीस दलातील नोकरी सोडली. त्यावेळी ती 20 वर्षाची होती. त्यानंतर ते आतापर्यंत तिने पाठी वळून पाहिले नाही आणि आपल्या ग्लॅमरस रुपात येत लोकांची मन सुद्धा जिंकली. तिच्या एका मैत्रीणीने तिला स्पोर्ट्स कारसाठी पोझिंग करण्यास सुचवले असता तिने ते केल. त्याचसोबत तिने लाउन्जरी मॉडेल रुपात सुद्धा काम केले.(Google Map वर Joleen Vultaggio हिला सापडला 'Penis-Shaped' Island; बेटाचा शेप बघून बसला धक्का)

तर 2016 मध्ये शेर्लोट हिने ओन्ली फॅन्स मध्ये आपली एन्ट्री केली होती. तेथे एकाहून एक सरस असे कंटेट देत आपल्या फॉलोअर्सची संख्या वाढवली. त्यामुळे तिची कमाई सुद्धा प्रचंड वाढली. इंटरनेटवर तिचे XXX आणि हॉट फोटोज सध्या धुमाकूळ घालत आहेत.