
अमेरिकन अभिनेत्री, मॉडल किम कार्दशियन (Kim Kardashian ) सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. किम कार्दशियन पुन्हा एकदा आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टीमुळे आणि न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे. रिपोर्टनुसार अशी माहिती मिळत आहे की, किम ने अलीकडेच आपल्या तिस-या घटस्फोटाची मागणी केली आहे. दरम्यान तिने आपला एक न्यूड फोटो (Nude Photo) सोशल मिडियावर शेअर (Viral Photo) केला आहे. हा फोटो पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या फोटोमध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.
या न्यूड फोटोमध्ये तिने विवस्त्र होऊन आपल्या स्तनांवर हात ठेवून एक हॉट पोज दिली आहे.हा फोटो इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला 40 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.हेदेखील वाचा- भोजपुरी अभिनेत्री Monalisa हिने आपल्या हनिमून खूपच रोमँटिक फोटो केला शेअर, तिचा हॉटनेस पाहून चाहते झाले घायाळ
View this post on Instagram
किम कार्दशियन ने आपल्या नात्याला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला असे तिने सांगितले. तसेच ती मॅरेज काउंसिलरकडे जाण्यासही तयार होती. मात्र तिच्या पतीला या कशामध्ये फारसा रस दाखवला नाही. त्यामुळे शेवटी तिने आता कान्येपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला.
सांगितले जाते की, साखरपुड्यावेळी कान्ये किमला 4.5 मिलियन डॉलरची अंगठी गिफ्ट केली होती. लग्नानंतर हे दोघेही आनंदात होते. मात्र काही काळानंतर यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला. आणि भांडणं होऊ लागली. ज्यामुळे शेवटी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.