Woman Glued her Vagina to frame Ex-Boyfriend: एक्स बॉयफ्रेंडवर लैंगिक छळाचे आरोप करण्यासाठी महिलेने टाकला गुप्तांगात सुपर ग्लू ; CCTV Footage मध्ये 'Kidnap Kit' घेताना दिसल्याने उघड झाला बनाव!
कोर्टात महिलेला दाखल केल्यानंतर तिला 10 वर्षांची सोबतच तिच्या एक्स बॉयफ्रेंडला €25,000 म्हणजेच £20,200 नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एका महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अडकवण्यसाठी स्वतःच vagina सुपरग्लू ने चिकटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान सीसीटीव्ही फूटेजमध्ये जेव्हा ती किडनॅपिंग कीट घेताना कैद झाल्याची दृष्य समोर आली तेव्हा तिची तक्रार बनाव असल्याचं लक्षात आलं. सध्या तिला 10 वर्षांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्पेनमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये Vanesa Gesto या महिलेने तिचा एक्स बॉयफ्रेंड Ivan Rico वर लैंगिक छळाचे आरोप केले होते. Vanesa च्या आरोपांनुसार, Ivan Rico ने तिला तिच्या घराबाहेर किडनॅप करून semi-naked अवस्थेमध्ये असताना तिच्या प्रायव्हेट भागामध्ये सुपर ग्लू टाकला. त्यानंतर पोलिस तपास सुरू झाला. मात्र तिची पोलखोल सीसीटीव्ही फूटेजमधून झाली. एका सुपरमार्केटमध्ये ती 'kidnap kit'विकत घेताना दिसली आहे. त्यामध्ये तिला इजा पोहचवण्यासाठी चाकूदेखील खरेदी केला होता.
कोर्टात महिलेला दाखल केल्यानंतर तिला 10 वर्षांची सोबतच तिच्या एक्स बॉयफ्रेंडला €25,000 म्हणजेच £20,200 नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील काही महिन्यांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. केनियामध्ये एका नवर्याने त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं कळल्यानंतर तिच्या गुप्तांगामध्ये सुपरग्लू टाकला होता. Dennis Mumo ने केलेल्या दाव्यानुसार, सोशल मीडियातील काही मेसेजेस द्वारा त्याला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची भणक लागली. डॅनिस कामानिमित्त घरा बाहेर पडला की त्याची पत्नी संधी साधून इतर पुरूषांसोबत संबंध ठेवत असे. त्यामुळे मागील Rwanda येथे कामानिमित्त निघण्यापूर्वी त्याने चक्क पत्नीचा व्हार्जायना सुपर ग्लूच्या मदतीने चिकटवून बंद केला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)