धक्कादायक! व्यक्तीने मजेसाठी प्रायव्हेट प्रार्टमध्ये घुसवले Kidney Beans, गंभीर स्थितीत पोहचला रुग्णालयात
Kidney Beans Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

जगातील लोक मजा आणि मनोरंजनासाठी (Weird Sex Experiment) अनेक विचित्र गोष्टी करताना दिसतात. काही जण अशा गोष्टी करतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यापैकी अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. 30 वर्षीय एका व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या माणसाने लैंगिक प्रयोगाच्या नावावर त्याच्या किडनीच्या आत 6 किडनी बिन्स (Kidney Beans Inside Uretha) घातले. त्यानंतर त्या व्यक्तीची प्रकृती बिघडली आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Sex With Under Age Boy: 14 वर्षीय मुलासोबत महिला करत होती वर्षापासून अश्लील चाळे, पोलिसांनी केली अटक)

अमेरिकेतील मिशिगनमध्ये (America Michigan ) ही बाब समोर आली आहे. येथे असलेल्या स्पॅरो हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. व्यक्तीच्या खाजगी भागामध्ये 6 किडनी बीन्स सापडले. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले की त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हे कुठून आले? डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून बीन्स बाहेर काढले, त्यानंतर त्याचा जीव वाचला. (Sex In Open Air: लॉकडाऊनच्या दरम्यान खडकांवर ऑस्ट्रेलियातील कपल्सचे सेक्स, क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावर झाला तुफान राडा )

जेव्हा ती व्यक्ती शुद्धीवर आली तेव्हा डॉक्टरांनी प्रथम त्याला या प्रकरणाबद्दल विचारले. मग त्या व्यक्तीने सांगितले की, तो लैंगिक प्रयोग करत असताना त्याने मजा म्हणून 6 किडनी बिन्स त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकल्या. अचानक हे बीन्स सरकले आणि आत गेले. त्या व्यक्तीने ते चिमटा काढून काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो अयशस्वी झाला. बीन्स तिथून त्याच्या मूत्रमार्गात गेले, जिथे त्यांनी यूरेथा ब्लॉक केले आणि हे सगळे त्याच्या जीवावर आले.