जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी न करण्यास सांगते तेव्हा आपला मेंदू 'ते तुम्हाला आताच्या आताच करायला हवे असे सांगतो , हो ना? असच काहीसे घडले आहे 'Rainbow Kiss’ बद्दल जेव्हा टिकटॉक वर ‘Don’t Google Rainbow Kiss’ नेटकऱ्यांकडून व्हायरल झाले. आता सोशल मिडीयावर प्रत्येक जण ‘Don't Google Rainbow Kiss’ काय आहे हे जाणून घेण्याच्या मागे लागले आहेत. पण जेव्हा त्यांना उत्तर सापडले तेव्हा त्यांना ते शोधल्याचा पश्चाताप झाला. फुकट घालवलेल्या वेळेनंतर धक्का बसलेल्या नेटिझन्सनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. (Student Caught Having Sex During Online Class: ऑनलाईन क्लासदरम्यान सेक्स करताना पकडला गेला विद्यार्थी, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद )
जेव्हा पार्टनर एकमेकांसोबत सेक्स करताना 69 पोझिशन करत असतात तेव्हा महिला पुरुषाचे पेनिस तोंडात घेते. तसेच मुलगा सुद्धा याच्या विरुद्ध क्रिया करत असतो.पण रेम्बो किसमध्ये महिला पिरेड्स मध्ये असते तेव्हा तिचे रक्त पुरुष आपल्या तोंडात घेऊन ते तिच्या सुद्धा तोंडात देत किस करतो. खरंतर जेव्हा एखादे कपल सेक्स करताना आपल्या पार्टरन एकमेकांची थुंकी आपल्या तोंडात घेत किस करतात त्याच प्रमाणे रेम्बो किस मध्ये करतात.फक्त जेव्हा महिला पिरेड्स मध्ये असते तेव्हा तिचे रक्त तोंडात घेत किस केली जाते असे अर्बन डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ दिला आहे.
TikTok out hear making me Google shit out of curiosity like now I need to unlearn what a "Rainbow kiss" is...😖😩
⚠️Google at your own risk!!
— V_fj (@Thick_pudding) July 14, 2021
TikTok: Rainbow kiss?
Me: Oooooooo what’s that
Me: pic.twitter.com/9Aa2OdSbQA
— _scientistintraining (@MonkeySamoy) July 9, 2021
And thanks to Tiktok… I now know what a rainbow kiss is. Why did I google it????
— Jessica MacTaggart💍 (@jessicaMac2019) July 14, 2021
TikTok just made me Google what a rainbow kiss is and now life will never be the same. 🤮🤮🤮🤮🤮🤮
— disrespectfully 🦂 (@never_trustx) July 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)