अमेरिकन हॉट मॉडेल अबीगेल रैचफोर्ड (Abigail Ratchford) ही दिवसेंदिवस आपल्या सेक्सी आणि बोल्ड अदांनी आपल्या चाहत्यांना घायाळ करत आहेत. तिच्या मादक अदा पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. अबीगेल आपले हॉट फोटो आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करत असेत. मात्र नुकताच तिने आपला बेडवरील न्यूड फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावतील हे सांगण्याची काही गरज नाही. हा फोटो एका बाजूने काढला गेला असून यात तिचा कमनीय बांधा नक्कीच कौतुकास्पद आहे असं म्हटले तर काही वावगं ठरणार नाही.
XXX स्टार्सलाही मागे टाकेल इतका हा हॉट फोटो आहे. हा फोटो एका बेडवर काढण्यात आला असून यात ती एका बाजूला बसली असून सँडल घालताना दिसत आहे.
पाहा हा फोटो:
View this post on Instagram
Nothing to wear ; ) 👠👠 impromptu photoshot in my closet the other day with @partylikejzl 🎬
हेदेखील वाचा- Bhumi Pednekar चा बाथटबमधील हॉट फोटोने सोशल मिडियावर लागली आग; तिच्या मादक अदा पाहून चाहतेही झाले घायाळ
या फोटोमधील दिसणारा तिचा कमनीय बांधा नक्कीच वाखाखण्यालायक आहे. यात तिने ब्राउन रंगाचा छान मेकअप केला आहे. यात तिच्या मागे अनेक तिचे अनेक सँडल्स दिसत आहेत.
Abigail Ratchford केलेले खास फोटोशूट सध्या चर्चेचा विषय बनत आहे. या फोटोला दीड लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.