‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन

22 एप्रिलपासून 'जिवलगा' मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. या मालिकेत स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा देशपांडे हे कलाकार दिसणार आहेत.

‘जिवलगा’ ही मालिका महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचवावी, असे साकडे स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी घातले.

‘जिवलगा’ ही मालिका महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचवावी, असे साकडे स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी घातले.
अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं.
सिद्धार्थ चांदेकर सोबत मधुरा देशपांडे झळकणार आहे.
‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement