Smita Patil Death Anniversary 2019: स्मिता पाटील यांच्या मोहक सौंदर्याचे दर्शन घडवणारे हे फोटो पाहिलेत का?

मराठी वृत्तवाहिनीत बातमीदार ते दर्जेदार अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या स्मिता पाटील यांच्या मोहक सौंदर्याचे दर्शन घडवणारे हे फोटो नक्की पहा

Smita Patil Death Anniversary (Photo Credits: Facebook)

मराठी वृत्तवाहिनीत बातमीदार म्हणून काम करणाऱ्या स्मिता पाटील यांची सिनेमात एंट्री ठरली हिट (Photo Credits: Facebook)
अरुण खोपकर यांच्या डिप्लोमा या सिनेमापासून स्मिता पाटील यांच्या करिअरची खरी सुरुवात झाली.
(Photo Credits : Facebook)
अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्मिता पाटील यांची सिल्व्हर स्क्रीनवर हिट होती.
(Photo Credits: Facebook)
अभिनेता राज बब्बर यांच्या सोबत प्रेमप्रकरणाने स्मिता पाटील चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या दोघांचा मुलगा प्रतीक बब्बर देखील सिनेमातून सर्वांसमोर आला आहे. (Photo Credits: Facebook/Instagram)
स्मिता पाटील यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
(Photo Credits: Facebook)
जैत रे जैत , भूमिका (1978), उंबरठा (1981), चक्र (1982), बाजार (1983), आज की आवाज (1985) या सिनेमांसाठी स्मिता पाटील यांना फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
(Photo Credits: Facebook)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement