1/6

सलमानने हम आपके हे कौन सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाली या चित्रपटामधील रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे या सगळ्यांची आठवण आली आणि त्याने काही आठवणी देखील सांगितल्या.
2/6

बिग बॉस मराठी सिझन 2 WEEKEND चा डाव आज दोन तासांचा विशेष भाग आहे.
3/6

महेश मांजरेकर आणि सलमानची मैत्री बिग बॉस मराठी 2 च्या मंचावर देखील बघायला मिळणार आहे.
4/6

बिग बॉस मराठी 2 मध्ये सलमानचा मराठी ठसका बघायला मिळणार आहे.
5/6

बॉलीवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे.
6/6
