स्त्री वेषातील या 5 मराठमोळ्या पुरूष कलाकारांचं रूप देखणं !

अशी ही बनवाबनवी 30 वर्षांपूर्वी रीलिज झालेला सिनेमा असला तरी आजची तरूण पिढीही या सिनेमाला तितकेच एन्जॉय करते. निखळ विनोद काय असतो ? हे या चित्रपटातून पहायला मिळालं. त्यासोबतच स्त्रीची शालिनता जपत पुरूषाचं साडीतलं सहज वावरणं आणि मोहक रूप या सिनेमातून रसिकांसमोर आलं.

लक्ष्मीकांत बेर्डे -विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे अशी ही बनवाबनवी सिनेमात 'पर्वती' या भूमिकेत दिसला होता. नववारी साडीमध्येही अॅक्शन सिक्वेन्स करणारा हा पहिलाच कलाकार होता. photo Credits you Tube

सचिन पिळगावकर -अशी ही बनवाबनवी या सिनेमात सचिन पिळगावकर सुधीर आणि सुधा अशी दोन रूपं साकारतात. त्यामधील सुधीरपेक्षा 'सुधा'चीच मोहिनी अधिक आहे. photo Credits You tube

उपेंद्र लिमये - जगप्रसिद्ध फोर्बस मॅगझिनने भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांमधील आठवणीतल्या ज्या भूमिकांचा समावेश केला आहे, त्यात ‘जोगवा’तल्या उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेचे नाव पहिल्या पंचवीस जणांमध्ये देण्यात आल आहे..

विजय चव्हाण - अवलिया कलाकार विजय चव्हाण यांचं 'मोरूची मावशी' या नाटकातील स्त्री वेषातील वावर आणि टांग टिंग टिंगा या गाण्यावरील नृत्याविष्कार पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी त्यांना 'वन्स मोअर' मिळत असे. photo credits : You tube

सुबोध भावे - बालगंधर्व या संगीत तपस्वीचा जीवनपट सुबोध भावेने रूपेरी पडद्यावर साकारला. या सिनेमामध्ये सुबोध भावेने स्त्री व्यकिरेखाही तितक्याच शालिनतेने साकारली आहे. Photo credits : You Tube
-
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
-
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
-
Terror Attack Suspect Arrested: सुरक्षा दलांना मोठे यश! पहलगाममध्ये बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या संशयिताला अटक
-
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
-
World's Fourth-Largest Economy: भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून बनेल जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था- IMF
-
Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यात 8 मे पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
-
RCB Fans Tearing MS Dhoni's CSK Jersey: संतापजनक! आरसीबी चाहत्याने सीएसके चाहत्याची एमएस धोनीच्या 7 नंबरची जर्सी फाडली (Viedo)
-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ने केली 'Dream Collaboration' ची घोषणा; पहिल्यांदाच पती अभिषेक जावकर च्या दिग्दर्शनाखाली करणार अभिनेत्री म्हणून काम
-
Sanjana Ganesan Birthday: जसप्रीत बुमराहने पत्नी संजनाला खास पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला डान्सिंग व्हिडिओ
-
IPL 2025 Robot Dog Champak Performs Namaste: रोबोट डॉग 'चंपक'ची धमाल; राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ईडन गार्डन्सवर केले नमस्कार (Video)