Jawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी!

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 130व्या जयंती निमित्त त्यांचे काही दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी नक्की पहा

Former PM Pandit Jawaharlal Nehru (Photo Credits: Wikimedia Commons)

जवाहरलाल नेहरू हे मोतीलाल नेहरू परिवारातील थोरले बंधू होते.
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
नेहरू हे 'चाचा नेहरू' म्ह्णून प्रसिद्ध होते,
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी देशाची राजकीय बाजू सावरण्यात मोठे योगदान दिले आहे.
8 ऑगस्ट 1942 रोजी ठोठावलेली कोठडी ही त्यांची सर्वाधिक काळाची आणि शेवटची शिक्षा होती.
नेहरू यांनी तुरुंगवासात शोध भारताचे हे पुस्तक देखील लिहिले होते.
27 मे 1964 ला ह्नदयविकाराच्या झटक्याने नेहरूंचे निधन झाले.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement