Ganeshotsav 2019: मराठी कलाकारांच्या घरी रंगले Eco- Friendly गणेशोत्सव सेलिब्रेशन; राकेश बापट, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव यांनी स्वतः साकारले बाप्पा
राकेश बापट याने स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून हा इकोफ्रेंडली बाप्पा साकारला आहे. दरवर्षी तो अगदी अतः पासून इति पर्यंत आपल्या बाप्पाची मूर्ती बनवतो Raquesh Bapat (Photo Credits: Instagram)
स्मिता तांबे हिच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही eco-friendly बाप्पाचे आगामी झाले आहे. स्मिताने हा बापा स्वतःच्या हाताने साकारला आहे Smita Tambe (Photo Credits: Instagram)
सुबोध भावे याच्या घरी सुद्धा इको फ्रेंडली बाप्पांचे आगमन झाले आहे. हे बाप्पा पुणे मेट्रोच्या देखाव्यात विराजमान झाले आहेत. Subodh Bhave (Photo Credits: Instagram)
अमेय वाघ याच्या घरी इको फ्रेंडली बाप्पाची इवलीशी मूर्ती आणण्यात आली आहे. बाप्पांसाठी मोजकी व सुंदर अशी कागदी आरासही केलेली आहे. Amey Wagh (Photo Credits: Instagram)
रवी जाधव यांनी आपल्याघरी स्वतःच्या हाताने बनवलेल्या बाप्पांची प्रतिष्ठापना करून इको फ्रेंडली सणाची संकल्पना जपली आहे. Ravi Jadhav (Photo Credits: Instagram)
सोनाली कुलकर्णी हिने बाप्पाची मूर्ती साकारतानाचा हा एक गोड फोटो आपल्या फॅन्स सोबत शेअर केला आहे. Sonalee Kulkarni (Photo Credits: Instagram)
अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी इको फ्रेंडली बाप्पांसाठी खास विटांची आरास उभारलेली आहे. Sayali Sanjeev (Photo Credits: Instagram)
- ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन; वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास
- तुषार गांधी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात; ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनापूर्वी कारवाई
- Nana Patekar Dies: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिव दर्शनासाठी शरद पवार गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले
- Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू
- Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या 7 जलाशयांत 95% पाणीसाठा
- Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या जलाशयांत 95.50% पाणीसाठा, 24 तासांत साठ्यात घट
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
Web Stories
-
ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन; वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास
-
तुषार गांधी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात; ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनापूर्वी कारवाई
-
Nana Patekar Dies: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिव दर्शनासाठी शरद पवार गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले
-
Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू
-
ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन; वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास
-
तुषार गांधी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात; ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनापूर्वी कारवाई
-
Nana Patekar Dies: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिव दर्शनासाठी शरद पवार गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले
-
Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू

