Nagpur: मतदान केंद्रावर नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लीपची छापाई; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लिप नागपूर येथील मतदान केंद्राजवळ छापण्यात आल्याचा आरोप नेटिझन्सनी केला आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लिप नागपूर येथील मतदान केंद्राजवळ छापण्यात आल्याचा आरोप नेटिझन्सनी केला आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडिया वापरकर्त्यांनी भारतीय निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मतदान केंद्रावर उमेदवाराचे फोट छापण्यात आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की मतदार स्लिपवर पक्ष चिन्हाची उपस्थिती संभाव्यतः मतदारांवर प्रभाव टाकू शकते आणि निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला बाधा आणू शकते. निवडणूक आयोगाने अद्याप या आरोपांना उत्तर दिलेले नाही. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: तामिळनाडू मध्ये 102 वर्षाच्या महिलेने Reddiyarchatram मध्ये मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा अधिकार! (Watch Video))
व्हिडिओ
#Nagpur @ECISVEEP why gadkari's pic and bjp Lotus symbol photo in voting slips in booth?@4pmnews_network @ndtvindia @news24tvchannel @ravishndtv @AbhayDubey_CSDS @rajeevranjanMKH @dhruv_rathee @BBCHindi @abhisar_sharma @ABPNews @rubenmasc @Arun2981 @aartic02 @_INDIAAlliance pic.twitter.com/g1WyBaGOgF
— Jagdish Mishra ( BHARAT-INDIA ka Parivar) (@jagadisha1) April 19, 2024
व्हिडिओ
#Nagpur @ECISVEEP why gadkari's pic and bjp Lotus symbol photo in voting slips in booth?@4pmnews_network @ndtvindia @news24tvchannel @ravishndtv @AbhayDubey_CSDS @rajeevranjanMKH @dhruv_rathee @BBCHindi @abhisar_sharma @ABPNews @rubenmasc @Arun2981 @aartic02 @_INDIAAlliance pic.twitter.com/g1WyBaGOgF
— Jagdish Mishra ( BHARAT-INDIA ka Parivar) (@jagadisha1) April 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2024 08:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

