Sanjay Raut On Rahul Gandhi: आणीबाणी हा विषय आता कालबाह्य, पुन्ह: पुन्हा दळण का दळायचे? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल

या विधानावरुन संजय राऊत यांनी दैनिक सामना दैनिकात रोखठोक या सदरात लेख लिहीला आहे. या लेखात संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या विधानावरुन केंद्र सरकार आणि देशातील स्थितीवर जोरदार भाष्य केले आहे.

Sanjay Raut Rahul GandhiNarendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आणीबाणी (Emergency) हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?” अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सवाल विचारला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लादलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता', असं विधान काही दिवसांपूर्वी केले होते. या विधानावरुन संजय राऊत यांनी दैनिक सामना दैनिकात रोखठोक या सदरात लेख लिहीला आहे. या लेखात संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या विधानावरुन केंद्र सरकार आणि देशातील स्थितीवर जोरदार भाष्य केले आहे.

काय म्हटले आहे रोखठोक सदरात?