Sanjay Raut on NCB, CBI & ED: एनसीबी, सीबीआय आणि ईडी सारख्या राष्ट्रीय एजन्सी भाजपकडून प्रशिक्षण घेतात- संजय राऊत

एनसीबी, सीबीआय आणि ईडी सारख्या राष्ट्रीय एजन्सी भाजपकडून प्रशिक्षण घेतात आणि खोटे केस बनवतात, महाराष्ट्र पोलिस नव्हे. फडणवीसांनी संयम बाळगावा, त्यांचे खळबळजनक वक्तव्य राज्य पोलिसांना बदनाम करणारे आहेः शिवसेना नेते संजय राऊत

Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रात कधीही कोणावर खोटे गुन्हे दाखल होत नाहीत. एनसीबी, सीबीआय आणि ईडी सारख्या राष्ट्रीय एजन्सी भाजपकडून प्रशिक्षण घेतात आणि खोटे केस बनवतात, महाराष्ट्र पोलिस नव्हे. फडणवीसांनी संयम बाळगावा, त्यांचे खळबळजनक वक्तव्य राज्य पोलिसांना बदनाम करणारे आहेः शिवसेना नेते संजय राऊत