Raigad Fire: रायगड जिल्ह्यातील एसपीआर केमिकल कंपनीला (SPR Chemical Company) भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या (Fire Engine) चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अस्पष्ट (Fire Breaks Out in Chemical Company) आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव परिसर मोकळा करण्यात आला आहे. (हेही वाचा: Fire In Bandra: मुंबईतील वांद्रे परिसरात लागलेल्या आगीत 15-20 झोपड्या उद्ध्वस्त, कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ)

एसपीआर केमिकल कंपनीला भीषण आग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)