Mumbai North Lok Sabha Election 2024: भाजप उमेदवार Piyush Goyal यांनी आज प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत, योगा सेशन मध्ये सहभाग घेत स्थानिकांशी साधला संवाद (Watch Video)

पियूष गोयल यांनी प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी त्यांनी Poinsur Gymkhana मध्ये योगा सेशन मध्येही सहभाग घेतला.

Mumbai North Lok Sabha Election 2024:  भाजप उमेदवार Piyush Goyal यांनी आज प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत, योगा सेशन मध्ये सहभाग घेत स्थानिकांशी साधला संवाद (Watch Video)
piyush goyal | Twitter

मुंबई मध्ये 20 मे दिवशी लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाकडून मुंबई उत्तर विभागासाठी उमेदवारी मिळालेल्या पियूष गोयल यांनी प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी त्यांनी Poinsur Gymkhana मध्ये योगा सेशन मध्येही सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींच्या नेतृत्त्वाखाली विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे. मुंबईत जागतिक स्तराच्या इन्फ्रास्ट्रक्चर ची जनतेची अपेक्षा बोलून दाखवली. Mumbai Slum Migration Proposal: 'उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा मुंबईचे भवितव्य ठरवू शकत नाहीत'; 'झोपडपट्टी स्थलांतरण' प्रस्तावाला Aaditya Thackeray यांच्या टीकेला पियुष गोयल यांचे प्रत्युत्तर .

पियुष गोयल यांचा प्रचार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).