आशा भोसले यांना Maharashtra Bhushan पूरस्कार जाहीर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

यानंतर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे भूषण म्हणून संबोधले.

Asha Bhosle (Photo Credits: Facebook)

दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना राज्य सरकारचा सर्वोच्च सन्मान, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात येणार असल्याचं गुरुवारी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं. यानंतर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे भूषण म्हणून संबोधले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif