Youths Perform Dangerous Stunt on Roof of Moving Car: चालत्या कारच्या छतावर दोन तरुणांचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई
स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या तरुणांविरुद्ध आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील वाहन जप्त करण्यात आले.
Youths Perform Dangerous Stunt on Roof of Moving Car: पिंपरी-चिंचवडमध्ये चालत्या गाडीवर धोकादायक स्टंट करणाऱ्या दोघांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या तरुणांविरुद्ध आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी अशा कृतींविरुद्ध इशारा दिला. तसेच संभाव्य गंभीर परिणामांवर भर देत भविष्यात अशा वर्तनास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. (हेही वाचा- Youth Sitting On Top Of Moving Car: पिंपरी-चिंचवडमध्ये चालत्या कारच्या रुफवर बसून तरुणाचा धोकादायक स्टंट, Watch Video)
पहा व्हिडिओ -
1️⃣ ON THE LEFT is a WhatsApp Video we came across of two boys doing 'STUNTBAAZI' on Telco Road
2️⃣ ON THE RIGHT is the 'PRIZE' we gave them for their Adventure Sports
कलम २७९, ३३६ आयपीसी आणि कलम १८४, ११९, १७७ एमव्हीए अंतर्गत गुन्हा दाखल....आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.
अशा… pic.twitter.com/oA6UaVogWR
— पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) February 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2024 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

