Valentine's Day Sex: 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी जोडीदारासोबत खास सेक्सचा प्लान? परमोच्च लैंगिक सुख प्राप्त करण्यासाठी वापरा 'या' टिप्स
मात्र त्या रात्री तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर 'व्हॅलेंटाईन डे' सेक्सचा (Valetine Day Sex) आनंद घ्यायचा असेल
दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाईन डे' (Valetine Day) साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी रोजी 'रोझ डे' पासून सुरू होतो. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी व्हॅलेंटाईन डे असा हा आठवडा साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन सप्ताहाचा प्रत्येक दिवस जोडप्यांसाठी विशेष असतो, परंतु व्हॅलेंटाईन डे हा तरुणांमधील प्रेमाचा सर्वात मोठा दिन आहे.
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बहुतेक जोडपी पार्टी करतात, बाहेर फिरायला जातात, डेट किंवा ट्रिपवर जातात. मात्र त्या रात्री तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर 'व्हॅलेंटाईन डे' सेक्सचा (Valetine Day Sex) आनंद घ्यायचा असेल, तर या दिवसाची खास पद्धतीने योजना आखा. काही सोप्या टिप्सच्या मदतीने त्या रात्री तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत परमोच्च लैंगिक सुखाचा आनंद घेऊ शकाल.
पार्टी -
14 फेब्रुवारीला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या पार्टीचे आयोजन करू शकता. बाहेर जा किंवा घरीच काहीतरी खास नियोजन करा. संगीत, फुले, मेणबत्ती, केक, दरवळणारा सुगंध, डीम लाईट्स अशा वातावरणात आपल्या जोडीदारासोबत चार क्षण व्यतीत करा. या पार्टीनंतर तुम्ही जोडीदारासह उत्तम लैंगिक क्रियेचा आनंद घेऊ शकाल. लैंगिक आनंद वाढविण्यासाठी घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी सेक्स ट्राय करा तसेच यामध्ये काही Sex Toysचाही वापर करू शकता.
रोल प्ले -
रात्रीच्या मेजवानीनंतर आपण एका जोडीदारासह रात्रभर एकटेच राहणार असाल आणि सेक्स करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम, आपल्या जोडीदारास यासाठी रिलॅक्स करा. लैंगिक संबंधात आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि थोडा मूड बदलण्यासाठी दोघे पोर्न पाहून याची सुरुवात करू शकता. यामध्ये रोल प्ले ही गोष्ट दोघांना खचितच आनंद देऊ शकेल. त्यानंतर तुम्ही आवडीच्या सेक्स पोझिशन्स वापरून हा आनंद द्विगुणीत करा.
थ्रीसम -
जर आपण आणि आपला जोडीदार व्हॅलेंटाईन डे दिवशी तिहेरी लैंगिक आनंद अनुभवण्याचा विचार करीत असाल, तर थ्रीसम ही योग्य गोष्ट ठरू शकेल. जर यासाठी दोन्ही पार्टनर तयार असतील, तरच ही गोष्ट तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल. मात्र लक्षात ठेवा जो कोणी तिसरी व्यक्ती तुम्ही तुमच्या सेक्समध्ये सहभागी करून घेत आहात, त्यासोबत दोन्ही जोडीदार कम्फर्टेबल असणे गरजेचे आहे.
फूड सेक्स -
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु आपण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी फूड सेक्सच्या माध्यमातून हा दिवस अधिक रोमँटिक आणि संस्मरणीय बनवू शकता. 'व्हॅलेंटाईन डे'च्या सेक्स सेशनची मजा वाढवण्यासाठी, आपण आपल्या जोडीदाराच्या अंगावर चॉकलेट सॉस, व्हीप्ड क्रीम, केक, मध यांसारख्या गोष्टी टाकून त्या खाण्याचा प्रयत्न करू शकता. या गोष्टी तुम्हाला दोघांनाही उत्तेजित करू शकतात. (हेही वाचा: Sex Toy शिवाय कसे कराल Masturbation? 'या' घरगुती गोष्टींचा वापर करत हस्तमैथून करताना घ्या आनंद)
आउटडोर सेक्स -
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बंद खोलीत राहण्याऐवजी, जर तुम्हाला निसर्गाच्या मुक्त वातावरणात सेक्स करायचा असेल, तर आपण अशा ठिकाणी जाऊ शकता जिथे उघड्यावर सेक्सची परवानगी आहे. आपण वेगवेगळ्या सेक्स पोझिशन्सचा वापर करून, असा क्वालिटी टाईम एकत्र घालवू शकता.
दरम्यान, व्हॅलेंटाईन डे सेक्स सेशन आधी तुम्ही दोघेही एखाद्या 'स्पा सेंटर'मध्ये जावून, आपल्या शरीराचे चोचले पुरवू शकता. त्यानंतर स्काय इज द लिमिट. सेक्समध्ये ज्या गोष्टी सुरक्षित आहेत आणि ज्यासोबत तुमचा जोडीदार कम्फर्टेबल आहे अशा अनेक गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता.
(टीप: वरील दिलेल्या माहितीचा उद्देश फक्त सुचनात्मक पद्धतीचा आहे. मात्र लेटेस्ली याची कोणतीही पुष्टी करत नसून ती फक्त प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे.)