सेक्स लाईफला तडका देण्यासाठी काही कपल्स सेक्स टॉयचा सध्या बहुतांश प्रमाणात वापर करतात. तर काही जण मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथून करताना ही सेक्स टॉय वापरुन सेक्स लाईफचा आनंद घेतात. मात्र काही जणांचे असे म्हणणे आहे की, मास्टरबेशन आरोग्यासाठी धोकादायक असून त्याबाबत खुल्या रुपात बोलले सुद्धा जाते. पण एका रिसर्चनुसार, मास्टरबेशन करणे महिला आणि पुरुषांसाठी फायदेशीर असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अधिक ऑर्गेज्म मिळत असून ते करताना ऑक्सिटोसिन नावाचे अॅडोमार्फिन तयार होऊन व्यक्तीचा मूड उत्तम बनवते.
जर तुम्ही हस्तमैथून करत असून ही सेक्स टॉयचा वापर केला नसेल तर त्याचा एकदा तरी आनंद घ्या. कारण यामुळे तुम्हाला परमोच्च आनंदासह सेक्स लाईफमध्ये अधिक मजा येईल. परंतु सेक्स टॉय मास्टरबेशन वेळी उपलब्ध नसल्यास 'या' काही घरगुती गोष्टींचा वापर करुन तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकता.
>>इलेक्ट्रीक टूशब्रश:
जर तुमच्याकडे वायब्रेटर नसल्यास चिंता करु नका. मास्टरबेशन करताना आनंद घेण्यासाठी एक चार्जिंग करण्याच्या स्वरुपातील इलेक्ट्रिक टूशब्रश किंवा हेड मसाजरचा तुम्ही वापर करु शकता. मात्र याचा वापर करण्यापूर्वी त्यावरील ब्लेड किंवा रेझर काढून टाकण्यास विसरु नका. एवढेच नाही तर तुम्ही घरी एकटे असल्याची संधी मिळाल्यास आरशासमोर उभे राहून मास्टरबेशन करुन त्याचा आनंद घेऊ शकता.
>>वॉशिंग मशीन:
वॉशिंग मशीनचा उपयोग हा मास्टरबेशन करण्यासाठी केला जात असल्याची बाब विचित्र असली तरीही ती खरी आहे. तर मास्टरबेशन करण्यासाठी त्याच्या एका कोपऱ्यातील गोलामध्ये तुमचा प्रायव्हेट पार्ट आतबाहेर करुन त्याचा आनंद मिळवू शकता. हवं असल्यास तुम्ही या प्रक्रियेत तुमच्या पार्टनरला सुद्धा सहभागी करु शकता.
>>एक्सरसाइज बॉल:
सेक्स टॉय शिवाय सेक्स लाईफचा आनंद घ्यायचा असल्यास एक्सरसाइज बॉल तुमची मदत करु शकतो. तुमच्या पार्टनरच्या मदतीने त्याच्यावर बसा. मात्र बसताना तुमचा चेहरा पार्टनरच्या समोर असू द्या आणि तुमच्या हाताने Hips पकडून संतुलन कायम ठेवा. त्यानंतर हा बॉलवर हळूहळू वरखाली करत ऑर्गेज्म करु शकता.(Sex Tips: बोअरिंग सेक्स लाईफचा कायापालट करण्यासाठी या भन्नाट टिप्स एकदा जरुर वाचा)
>>बाथरुम मधील नळ:
बाथरुम मधील जेट स्प्रेच्या मदतीने तुम्ही हस्तमैथून करण्याचे सुख आजमावू शकता. यासाठी बाथटबच्या किनाऱ्यालगत बसून तुमच्या प्रायव्हेट पार्टला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही जेट स्प्रेचा वापर करुन सेक्स लाईफचा आनंद व्यक्त करु शकता. प्रायव्हेट पार्ट अधिक उत्तेजित करायचे असेल तर पाण्याचा फोर्स अधिक ठेवा.
>>चमच्याचा वापर:
कधी तुम्ही चमचा वापरुन हस्तमैथून करण्याचा प्रयत्न केला आहे का? जर नाही तर याचा एकदा तरी सेक्स टॉय म्हणून वापर करुन पहा. चमचा तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकून आतबाहेर करा पण ते करताना तो लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. चमचा हळूवारपणे प्रायव्हेट पार्टमध्ये जाण्यासाठी त्यावर तेल किंवा एखादे लोशन लावा.
या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त तुम्ही उशीचा सुद्धा वापर करु शकता. मऊ उशीच्या सहाय्याने ऑर्गेज्म मिळवण्याचा प्रयत्न करु शकता. उशी तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या खाली ठेवून त्यावर तुम्ही पुढेपाठी जोराने करु शकता. यामुळे तुम्हाला मास्टरबेशन करण्याचा सर्वाधिक आनंद मिळेल.
टीप: वरील दिलेल्या माहितीचा उद्देश फक्त सुचनात्मक पद्धतीचा आहे. मात्र लेटेस्ली याची कोणतीही पुष्टी करत नसून ती फक्त प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे.