Sex Tips: नेहमीपेक्षा वेगळ्या 'या' सेक्स पोजिशन तुम्हाला ठाउक आहेत का? Orgasm मिळवण्यासाठी ठरतात बेस्ट

आजच्या या लेखात आपण महिला आणि पुरुष दोंंघाना आवडतील आणि तितकीच जास्त मजा देतील अशा काही अनोख्या पोजिशन पाहणार आहोत. सेक्सचा परमोच्च क्षण म्हणजेच Orgasm साठी परिणामकारक ठरणार्‍या या पोजिशन नक्की पाहा…

Sex Position (Photo Credits: File Image)

Hot Sex Tips: तुम्हाला तुमच्या नेहमीच्या सेक्स लाईफ (Sex Life)  मध्ये उत्साह कमी आणि कंंटाळा जास्त वाटतो का? खरंंतर खुप वर्ष एकमेकांंसोबत राहिल्याने असं होणं हे कॉमन आहे पण यावर काही ना काही उत्तर तर शोधायलाच हवंं ना. असंं म्हणतात सेक्श्युअली जास्त अ‍ॅक्टिव्ह असणारे कपल्स हे एकमेकांंच्या अधिक जवळ असतात, त्यांंचा बॉन्डही खास असतो. तुम्हालाही तुमच्या पार्टनर सोबतची जवळीक टिकवुन ठेवायची असेल तर आता तुमच्या सेक्श्युअल लाईफ कडे लक्ष देण्याची गरज आहे. याची सुरुवात तुम्ही थोड्या वेगळ्या सेक्स पोजिशन (Sex Positions) ट्राय करण्यापासुन करु शकता, आजच्या या लेखात आपण महिला आणि पुरुष दोंंघाना आवडतील आणि तितकीच जास्त मजा देतील अशा काही अनोख्या पोजिशन पाहणार आहोत. सेक्सचा परमोच्च क्षण म्हणजेच Orgasm साठी परिणामकारक ठरणार्‍या या पोजिशन नक्की पाहा… Sex Tips: महिलांंनो सेक्स करताना Orgasm मिळवण्यात या 7 गोष्टी ठरु शकतात अडथळा, कसा कराल उपाय?

Edge of the bed

या पोजिशन मध्ये डीप पेनिट्रेशन असल्याने दोन्ही पार्टनर समसमान एन्जॉय करु शकतात. शक्यतो नावाप्रमाणेच बेडच्या कोणत्याही कोपर्‍यात ही पोजिशन ट्राय करु शकता.कोपरा यासाठी कारण, यामध्ये महिला ही बेडवर झोपलेली असते आणि पुरुष हा उभंं राहुन पेनिट्रेट करत असतो.महिलेचे पाय बेडच्या बाहेर सोडलेले असु शकतात किंंवा पुरुषाच्या खांंद्यावर सुद्धा ठेवता येतात.

Flat Iron

ही पोजिशन तशी थोडं लक्ष देउन करायची आहे, यात महिला पोटावर झोपलेली असते व पुरुष तिच्या वर येउन पेनिट्रेट करतो. या मध्ये लिंंग योनी मध्ये नीट बसवणे महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही पुर्ण पणे टर्न ऑन असायला हवं त्यासाठी आधी फोरप्लेला वेळ द्या, याच पोजिशन मधुन पुढे आपण डॉगी स्टाईल मध्ये सुद्धा येऊ शकत. Sex Positions: सेक्स रुटीन मध्ये थोडा ट्विस्ट आणतील अशा 'या' हॉट पोजिशन्स Multiple Orgasms साठी आहेत अगदी बेस्ट पर्याय

Leap Frog

लीप फ्रॉग मध्ये तुम्हाला फ्लॅट आयर्न पोजिशन प्रमाणेच पोट बेडवर ठेवायचे आहे मात्र यात तुमची कंंबर थोडी वर उचलायचीये. ही तुमचे हात आणि पाय यावेळी सरळ असतात आणि पुरुषाने वर बसुन पेनिट्रेट करायचे आहे, यात आपण अ‍ॅनल सेक्स सुद्धा करुन पाहु शकता. Anal Sex Cause Pregnancy? अ‍ॅनल सेक्स मुळे गरोदर राहण्याचा किती टक्के चान्स आहे जाणुन घ्या

Magic Mountain

तुम्हाला लोटस सेक्स पोजिशन माहित असेल किंंबहुना आवडत असेल तर मॅजिक माउंटन मध्ये तुम्हाला खास मजा येईल. यात एकमेकांंकडे आपण तोंंड करुन बसायचे आहे. महिलेने आपले पाय पुरुषाच्या कंंबरेभोवती गुंंडाळुन घ्यायचे आहेत. यात तुम्ही त्यांंच्या लिंंगावर बसुन सुद्धा पेनिट्रेट करुन घेऊ शकता, जर का तुम्हाला डॉमिनेट करायला आवडत असेल तर कसलाही विचार न करता हीच पोजिशन निवडलीत तरी चालेल.

The Chairman

बेड सोडुन सेक्स ची जागा बदलायची असल्यास ही पोजिशन उत्तम आहे. यात पुरुषाने खुर्ची वर बसायचे आहे आणि महिलेने त्याच्या मांंडीवर बसायचे आहे तुम्ही एकमेकांंकडे बघुन किंंवा रिव्हर्स मध्ये सुद्धा पेनिट्रेट करुन घेऊ शकता.

(टीप- या पोजिशन तुम्हाला आयडिया देण्यासाठी आहेत याचा वापर करताना पार्टनरशी संंवाद साधा)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now