Pornhub Top 20 Countries by Traffic on Pornhub (Photo Credits: Unsplash)

वर्षाअखेरीस 2019 मधील अनेक घडामोडींची उजळणी सुरु झाली आहे. यात सर्वच देश अनेक सर्वे समोर आणत आहेत. त्यातील एक नवीन सर्वे समोर आला आहे. ज्यात Adult Website वर येणा-या सर्वात जास्त Traffic मध्ये अमेरिकेने अव्वल स्थान पटकावले आहे यात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या वर्षी 12 स्थानांनी घसरण झाली आहे. याला मुख्य कारण म्हणजे 2019 मध्ये अनेक Adult Websites वर बंदी घातल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असे सांगण्यात येत आहे.वर्षाच्या सरतेशेवटी पॉर्न हब्सने Adult Site चा वापरकर्त्याची यादी देशांप्रमाणे बनवली आहे. त्यात अमेरिका अव्वल स्थानी असून येथे सर्वात जास्त अॅडल्ट साइट यूजर्स असल्याचे आढळून आले.

यात टॉप 20 मध्ये असलेल्या देशांच्या मिळून 115 मिलियन लोक दर दिवसा पॉर्नसाइट बघतात असे सांगण्यात येत आहे.

या टॉप 20 देशांच्या यादीत अमेरिका अव्वल स्थानी असून जपान आणि युनायटेडी किंग्डम अनुक्रमे दुस-या आणि तिस-या स्थानी आहे. 2018 मध्ये भारत हा या यादीत तिस-या स्थानी होता मात्र आता भारताची 12 व्या स्थानावर घसरण झाली आहे. Year Ender 2019 : बॉलीवूडचे शेहेनशाह बिग बी ते साऊथचा सुपरस्टार महेश बाबू, हे आहेत ट्विटर वर ट्रेंड झालेले Top 10 Men

येथे पाहा संपूर्ण यादी:

Pornhub Top 20 Countries by Traffic (Photo Credits: Pornhub)

Adult Website वर बंदी आणल्यामुळे भारताची 12 व्या स्थानावर घसरण झाली आहे. तर दुसरीकडे जपान मागील वर्षीच्या तुलनेत 2 क्रमांकांनी वर आला आहे. तर थायलंड 6 क्रमांकांनी वर आला आहे.