Happy Rose Day 2021: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच सर्वत्र प्रेमाचे रंग उधळले जात असल्याचे दिसून येते. तर तरुण वर्गात व्हेलेंटाइन डे ची क्रेज अधिक असून त्याची सुरुवात व्हेलेंटाइन वीक पासून सुरु होते. प्रत्येक वर्षाला 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे असतो पण त्या आधी 7 तारखेला रोज डे साजरा केला जातो. व्हेलेंटाइन डे मधील हा पहिला दिवस आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती गिफ्टच्या रुपात या दिवशी लाल गुलाब देत आपल्या मनातील भावना त्यांना सांगतात. तर मार्केटमध्ये विविध रंगाचे गुलाब उपलब्ध आहेत. परंतु लाल रंगाचे गुलाब हे खास मानले जाते.
आज जगभरातील प्रियकर-प्रेयसींकडून रोज डे साजरा करणार आहेत. या दरम्यान एकमेकांना इंम्प्रेस करण्यासाठी कपल्स एखादे छानसे सरप्राइज किंवा गिफ्टती मदत घेतात. परंतु काही कारणामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटू शकणार नसल्यास तर रोज डे निमित्त तुमच्या पार्टनरला Romantic Messages, Whatsapp Status, HD Photos च्या माध्यमातून च्या शुभेच्छा देऊ शकता.(Valentine Week 2021 Calendar: रोझ डे ते वेलेंटाइन डे 2021 ची संपूर्ण लिस्ट पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!)
>Husn Aur Khushboo Ka Sabab Ho Tum, Aisa Khilta Hua Gulab Ho Tum, Tum Jaisa Haseen N Hoga ISS Jahan Mein, Tamaam Haseeno Mein Lajawab Ho Tum!
>Bade Hi Chupke Se Bheja tha Mere Mehbub Ek Gulab, Kambhakht Uski Khushbu Ne Sare Shehar Me Hungama Kar Diya. Happy Rose Day
>Toota Hua Phool Khusbu De Jata Hai, Bita Hua Pal Yaadein De Jata Hain, Har Shakhs Ka Apna Andaz Hota Hai, Koi Zindagi Mein Pyaar Toh Koi Pyar Me Zindagi De Jata Hain Happy Rose Day
>Aashiqon Ke Mehboob Ke Pairon Ki Dhool Hun, Haan Mein Ek Laal Gulab Ka Phool Hun
>Tumhari Ada Ka Kya Jawab Du, Kya Khoobsurat Sa Uphar Dun, Koi Tumse Pyara Gulab Hota Toh Laate, Jo Khud Gulab Hai Usko Kya Gulab Dun
GIF Images
तर रोज डे हा तुम्ही फक्त पार्टनर सोबतच नव्हे तर मित्रांसोबत सेलिब्रेट करु शकता. त्यांना तुम्ही पिवळ्या रंगाचे गुलाब देऊ शकता. एखाद्याचे आभार मानण्यासाठी पिंक रंगाचे गुलाब आणि शांतीचे प्रतीक असलेले सफेद रंगाचे गुलाब ही तुम्ही देऊ शकता.