Karwa Chauth 2019 Mehndi Designs: ‘करवा चौथ’च्या दिवशी काढा ‘या’ खास मेहंदी डिझाईन
यादिवशी मेहंदीचे विशेष महत्त्व असते. महिलांच्या श्रृंगारात भर घालण्यासाठी आकर्षक मेहंदी डिझाईन महत्त्वाच्या ठरतात.
गेल्या आठवड्यात नवरात्रीचा (Navratri) सण उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानंतर आता विवाहित महिलांसाठीचे 'करवा चौथ' (Karwa Chauth) व्रत येत्या १७ ऑक्टोबरला साजरा होत आहे. यादिवशी मेहंदीचे (Mehndi Designs) विशेष महत्त्व असते. तुम्हालाही करवा चौथच्या दिवशी खास मेहंदी काढायची असेल तर 'हा' खास लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल. दर वर्षी कार्तिक महिन्याच्या चौथ्या चतुर्थीस करवा चौथ व्रत साजरे केले जाते. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये महिला हे व्रत करतात.
भारतीय परंपरेनुसार, हिंदीभाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटे स्नान करून शिव शंकराला व सूर्याला पाणी अर्पण करतात. त्यानंतर सकाळपासून ते रात्री चंद्रदर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात.
ठिपके आणि पानांची मेहंदी-
करवा चौथ स्पेशल डिझाईन -
सोपी आणि आकर्षक डिझाईन -
ठिपक्यांची सुंदर मेहंदी डिझाईन -
सोपी आणि कमी वेळेत काढता येईल अशी डिझाईन -
अरेबिक मेहंदी डिझाईन -
View this post on Instagram
Arabic henna design!!!#hennaarabic #henna #hennatattoo #hennadesigns #mehendi #mehendidesign #mehndi
A post shared by Madiha's henna (@madiha_henna) on
पायावरील आकर्षक मेहंदी डिझाईन -
View this post on Instagram
A post shared by omprakash mehandi art (@omprakashbridalmehandiartist) on
या सर्व मेहंदी डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. करवा चौथच्या दिवशी या खास मेहंदी डिझाईनमुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.