Karwa Chauth (File Image)

Karwa Chauth Hindi Messages and Wishes: उत्तर भारतामध्ये भारतीय स्त्रिया करवा चौथ (Karva Chauth) हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी करवा चौथ साजरा केला जाणार आहे. यंदा हा सण 17 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास केला जातो. विवाहीत स्त्रियांप्रमाणेच अविवाहीत तरूणी देखील इच्छित पतीसाठी करवा चौथसाठी उपावास ठेवून प्रार्थना करतात. मग या मंगल दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मैत्रिणींसोबत सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून शेअर करून करवा चौथच्या शुभेच्छा ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, मेसेजेच्या माध्यमातून शेअर करून नक्की द्या. आजच्या दिवशी सार्‍या महिला एकत्र येऊन करवा चौथचा आनंद द्विगुणित करा. Karwa Chauth 2019 Mehndi Designs: ‘करवा चौथ’च्या दिवशी काढा ‘या’ खास मेहंदी डिझाईन.

करवा चौथ सणाच्या शुभेच्छा

Karva Chauth Wishes (File Photo)

धन्य वो देवी जो पति सुख के लिए व्रत पावे,

धन्य है वो पति जो देवी रूप पत्नी पावे,

धन्य वो स्वरुप जो मनुष्यता का दीप जलावे,

यह पावन त्योहार आपके जीवन में खुशियां लाए.

हैप्पी करवा चौथ

Karva Chauth Wishes (File Photo)

चांद की करके पूजा,

करती हूं आपकी सलामती की दुआ,

मेरी उम्र भी लग जाए आपको पिया.

गम रहे हर पल आपसे जुदा.

हैप्पी करवा चौथ

Karva Chauth Wishes (File Photo)

खुशी से दिल को आबाद करना,

गम को दिल से आजाद करना,

बस एक गुजारिश है आपसे,

जिंदगी भर मुझे ऐसे ही प्यार करना.

हैप्पी करवा चौथ

Karva Chauth Wishes (File Photo)

जब तक ना देखें चेहरा आपका,

ना सफल हो ये त्योहार हमारा,

आपके बिना क्या है ये जीवन हमारा,

जल्दी आओ और करो व्रत सफल हमारा.

हैप्पी करवा चौथ

Karva Chauth Wishes (File Photo)

करवा चौथ आया है,

खुशियां हजार लाया है,

हर सुहागन ने चांद से,

थोड़ा सा रूप चुराया है.

Karva Chauth Wishes (File Photo)

हाथों में रंग-बिरंगी सतरंगी,

चूड़िया है सजाए आपकी सजनी

सजी है वो दुल्हन सी प्यारी-न्यारी,

माथे पे अपनी भरकर मांग सिंदूरी.

हैप्पी करवा चौथ

करवा चौथच्या संध्याकाळी चंद्रोदयानंतर स्त्रिया चाळणीतून चंद्राचा आणि आपल्या पतीचा चेहरा पाहतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर केलेला उपावास यावेळेस पती पत्नीला पाणी आणि अन्नाचा घास भरवून सोडतात. या बदल्यात स्त्रियांना पतीकडून भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.