Happy Republic Day 2019 Wishes: भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Stickers, SMS, Facebook Status, Messengers च्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठी ग्रिटींग्स
70व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर खास मराठी मेसेजेस, ग्रिटिंग्स,GIF Image आणि बरंच काही
Happy Republic Day 2019 Wishes In Marathi: यंदा 26 जानेवारी दिवशी भारत 70 वा प्रजासत्ताकदिन (Republic Day) साजरा करणार आहे. 26 जानेवारी 1950 दिवशी भारताने संविधान स्वीकारले आणि भारतामध्ये राज्यघटना स्वीकारली गेली. 1945 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरीही या आपण संविधान स्वीकारल्याने देशभरात 26 जानेवारी दिवशी झेंडा वंदन केले जाते. 15 ऑगस्टप्रमाणेच 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. मग या राष्ट्रीय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या परिजनांसोबत शेअर करून देशाबद्दलच्या भावना सोशल मीडियात व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक मेसेंजर, स्टेट्स (Facebook statues) आणि एसएमएसच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी खास मराठी भाषेत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस (Happy Republic Day 2019 Messages in Marathi) यंदा राजपथावर महाराष्ट्र साकारणार 'छोडो भारत' चळवळीचा देखावा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटिंग्स
प्रजासत्ताक दिन GIF Image
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा (South African President Cyril Ramaphosa) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त 90 मिनिटांची परेड असेल. परेडचे मुख्य आकर्षक 58 जनजातीय अतिथी, वेगवेगळी राज्ये आणि केंद्र सरकारच्या विभागांचे 22 चित्ररथ असतील.