Happy New Year 2021 Greetings: नवं वर्षाच्या स्वागतासाठी Messages, WhatsApp Status, शुभेच्छा पत्रं मित्रपरिवाराला पाठवून साजरा करा आजचा दिवस
नवं वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक असून 2020 सारखे वर्ष पुन्हा जाऊ नये यासाठी प्रार्थना करत आहेत. तर येणारे नवं वर्ष हे सर्वांसाठीच आनंदाचे, उत्साहाचे आणि मौजमजेचे असावे असे प्रत्येकालाच वाटत आहे.

>>चला नवीन वर्षाचे स्वागत करुया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवी आशा
तुमच्या आयुष्याला मिळो
पुन्हा एक नवी दिशा
नवी स्वप्न, नवं क्षितिजं
सोबत माझ्या नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Where All Your Dreams Come Alive,
So With A Delightful Heart
Put A Start To This Year Anew.
Wishing You A Happy & Prosperous New year Ahead.

This Year and Decade With
A Positive Hope and Smile
On Our Faces.
Wish You A Wonderful Happy New Decade!

Lots Of Happiness And A Great New Year.
Happy New Year!

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2020 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

