Happy Dussehra 2021 Images: दसऱ्यानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!

मात्र, आताच्या घडीला देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत.

विजयादशमी अर्थात दसरा (Dussehra 2021) हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे.  या दिवशी ऐकमेकांना आपट्याचे पाने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, आताच्या घडीला देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन यंदाच्या सणाचा उत्साह द्विगुणित करता येणार आहे. यासाठी खालील एचडी एमेज (Dussehra HD Images)  उपयोगी ठरणार आहेत.

नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर दसऱ्याची सर्वांना आतुरता असते. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर या दिवशी देवीला निरोप देण्यात येतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. हे देखील वाचा- Happy Dussehra 2021 Wishes in Marathi: विजयादशमी निमित्त खास मराठी Messages, Greetings, HD Images शेअर करून द्या शुभेच्छा; द्विगुणीत करा दसऱ्याचा आनंद

फोटो-

फोटो-

फोटो-

फोटो-

नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. यावर्षी तिथी वाढल्यामुळे नवरात्री 8 दिवसांची आली आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबर, गुरुवारी नवमी साजरी केली. नवमीच्या दिवशी देवीच्या पूजेबरोबरच कन्या पूजन देखील केले जाते.