UN कडून भारताचं कौतुक; देशाची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत 6.7% पर्यंत वाढण्याची वर्तवली शक्यता
भारताची अर्थव्यवस्था 2024 मध्ये 6.7% पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- Read in
- मराठी
भारताची अर्थव्यवस्था 2024 मध्ये 6.7% पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यू एन कडून भारताचं कौतुक करताना हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढलेला इंटरेस्ट रेट आणी कमी झालेली एक्सटर्नल डिमांड यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Indian Economy: भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थे पैकी एक राहिल - ऑगस्टे टॅनोकोआमे
पहा ट्वीट
UN Praises India; Says Country Remains Bright Spot, Economy Expected To Grow 6.7% in 2024https://t.co/3iizJXBZ9x#UnitedNations #India #Economy #Growth
— LatestLY (@latestly) May 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2023 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

