पुढील वर्षी भारत जगातील सर्वाधिक वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहिल असा विश्वास जागतिक बँकेचे संचालक ऑगस्टे टॅनोकोआमे यांनी व्यक्त केला आहे. 6.3 टक्के दराने भारताची अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.
पहा ट्विट
VIDEO | "India will continue to be one of the highest growing large economies in the world next year and we are forecasting the economy to grow at 6.3 per cent," says Auguste Tano Kouamé, World Bank’s Country Director for India. pic.twitter.com/jBvPUc0oAK
— Press Trust of India (@PTI_News) April 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)