Jharkhand Shocker: दारुसाठी गर्भवती बायकोने नवऱ्याला पैसे देण्यास दिला नकार, संपातलेल्या व्यक्तीने गळा दाबून केली हत्या

चतरा जिल्ह्यातील एका गावात सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या कथित हत्येप्रकरणी झारखंड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर स्वतःच्याच दारूसाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे.

Alcohol | Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

Jharkhand Shocker: चतरा जिल्ह्यातील एका गावात सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या कथित हत्येप्रकरणी झारखंड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर स्वतःच्याच दारूसाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. रागाच्या भरात तिच्या पतीने बेदम मारहाण करून तिची गळा आवळून हत्या केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पतीला अटक केल्यानंतर, त्याला न्यायालयता हजर केले. आता त्याला  तुरुंगात पाठवण्यात आले आहे.(Loan Application: कर्ज नाकारले म्हणून जाळले बँक कार्यालय; कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्याील घटना)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपीचे नाव तिलेश्वर असे आहे. ज्याचा विवाह गेल्या वर्षी 25 मे रोजी प्रिया देवी नावाच्या मुलीसोबत झाला होता. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियाचा भाऊ नरेश गांझू, हा हजारीबाग येथील रहिवासी आहे. बहिणीच्या हत्येनंतर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत त्याने सांगितले की, तिलेश्वर हा रोज दारूचे सेवन करत असे. दारूच्या नशेत आल्यानंतर तो बहिण प्रियाला मारहाण करायचा. दारू घेण्यासाठी घरातील वस्तूही विकल्याचे नरेश यांनी सांगितले.(Bulli Bai App Case: आरोपी श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

मृत प्रियादेवीचा भाऊ नरेश याने पोलिसांना सांगितले की, गुरुवारी त्याचा मेहुणा तिलेश्वर याने त्याच्याकडे दारू घेण्यासाठी पैसे मागितले. पण त्याने नकार दिला. त्यानंतर बहिणीला मारहाण करून त्याने बहिणीचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून रोपी तिलेश्वरचा शोध घेत महिलेला अटक केली. ज्यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement