Adar Poonawalla On Rising COVID Cases: Covovax Booster डोस कोविडच्या सार्‍याच व्हेरिएंट्ससाठी प्रतिबंधात्मक, COWIN app वरही उपलब्ध; वयोवृद्धांनी लस घेण्याचं आवाहन

भारतामध्ये आज मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. पुन्हा देशात सातत्याने रूग्ण वाढत आहेत.

Adar Poonawalla On Rising COVID Cases: Covovax Booster डोस कोविडच्या सार्‍याच व्हेरिएंट्ससाठी प्रतिबंधात्मक, COWIN app वरही उपलब्ध; वयोवृद्धांनी लस घेण्याचं आवाहन
Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये वाढती कोविड रूग्ण पुन्हा चिंता वाढवत आहे. Omicron XBB चे व्हेरिएंट्समुळे रूग्णसंख्या वाढत असल्याचा कयास आहे. अशा परिस्थितीमध्ये  Covovax Booster डोस कोविडच्या सार्‍याच व्हेरिएंट्ससाठी प्रतिबंधात्मक, COWIN app वरही उपलब्ध असल्याने वयोवृद्धांनी लस घेण्याचं तसेच नियमित मास्कचा वापर करण्याचे आवाहन सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांच्याकडून करण्यात आले आहे. COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण.

 पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2023 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).