Smile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'Smile Please' या चित्रपटाचा लाँचिंग सोहळा बुधवारी अंधेरीच्या सिनेपॉलिस मध्ये पार पडला. किंग खान शाहरुखच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.

विक्रम फडणीस चा हा दुसरा मराठी चित्रपट असून याआधी त्यांनी 'हृदयांतर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

तसेच मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा विक्रम फडणीस सोबतचा सलग दुसरा चित्रपट असल्यामुळे ती सुद्धा खूप एक्सायटेड आहे.

पत्रकारांसोबत संवाद साधताना Smile Please च्या टीममधील ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस...

शाहरुख सोबत मुक्ता बर्वेचे काही खास क्षण
- Building Collapses in Delhi: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 12 जण अडकल्याची भीती
- IND vs ENG 3rd Test Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
- Bin Lagnachi Goshta Motion Poster: 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमातून प्रिया बापट- उमेश कामत पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र; पहा पहिली झलक
- Mumbai Water Supply Update: मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर ओसंडून वाहण्यास सुरूवात
- E-PAN डाऊनलोड करण्यासाठी आयकर विभाग मेल पाठवत आहे का? पहा पीआयबी चा खुलासा
- Prada च्या 'कोल्हापूरी' वरील वादादरम्यान अभिनेत्री Neena Gupta यांनी शेअर केली लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना गिफ्ट केलेली 'कोल्हापुरी चप्पल' (Watch Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
Web Stories
-
Benefits of Jamun Fruit: जांभूळ फळाचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
-
Jaganath Rath Yatra 2025: जगन्नाथ पुरी यात्रा ला सुरूवात; जाणून घ्या रथोत्सवाच्या खास गोष्टी
-
ISS कडे झेपावलेल्या ऐतिहासिक Axiom Mission 4 मोहिमेबद्दल खास गोष्टी
-
Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळती रोखायला मदत करतील या टीप्स
-
Building Collapses in Delhi: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 12 जण अडकल्याची भीती
-
IND vs ENG 3rd Test Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
-
Bin Lagnachi Goshta Motion Poster: 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमातून प्रिया बापट- उमेश कामत पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र; पहा पहिली झलक
-
Mumbai Water Supply Update: मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर ओसंडून वाहण्यास सुरूवात