Taimur Ali Khan Photos: करीना कपूर हिने शेअर केला तैमूरचा 'हा' Cute फोटो, गोंडस पिक्चर्सने जिंकली चाहत्यांची मने

पण करीना हिचा मुलगा तैमुर सुद्धा नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला जातो.

तैमुर अली खान (Photo Credits: Instagram)

Taimur Ali Khan Photos: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिची पर्सनालिटी आणि तिच्या प्रोजेक्ट संबंधित ती नेहमीच चर्चेत असतेच. पण करीना हिचा मुलगा तैमुर अली खान (Taimur Ali Khan) सुद्धा नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला जातो. तैमूर हा जन्मापासूनच स्टारकिड बनल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियात तैमूरचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. चाहते सुद्धा या फोटोंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.

करीनाने आज तैमूर याचा एक लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे. त्यात तैमूर घरात खेळताना दिसून येत आहे. Tim चा फोटो शेअर करत करीना हिने असे कॅप्शन दिले आहे की, Who's the king of the jungle now?(Virat Kohli-Anushka Sharma announce Pregnancy: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली 'गुड-न्यूज')

 

View this post on Instagram

 

Who's the king of the jungle now? 🤭💯 #QuaranTimDiaries #InhousePicasso

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

सोनम कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनी सुद्धा सोशल मीडियात तैमूरच्या फोटोवर कमेंट केली असून तो क्यूट दिसत असल्याचे म्हटले आहे.(Saif Ali Khan Turns 50: करीना कपूर हिने हटके स्टाईलमध्ये दिल्या सैल अली खान याला 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! Watch Video)

दरम्यान काही दिवसांपूर्वी तैमूर आपल्या सहपरिवारासोबत गणेशोत्सवाचा सण साजरा करताना दिसून आला होता. तैमूर याचा जन्म डिसेंबर 2016 मध्ये झाला होता. तर नुकतीच करीना आणि सैफ अली खान यांनी ते पुन्हा एका आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif