Disha Patani च्या फोटोंनी इंस्टाग्रामवर घातला धुमाकूळ , मिनी स्कर्ट मधला HOT अंदाज पाहून चाहत्यांचे उडाले होश
Photo Credit: Instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) अभिनयाबरोबरच तिच्या हॉट अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.ती नेहमीच सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते आहे आणि तिथे एकापेक्षा हॉट पिक्चर्स शेअर करत असते. दिशा पटानी ने नुकतेच तिचे काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.ज्याची तूफान चर्चा होत आहे.रविवारी अभिनेत्री दिशा पटानी ने इंटरनेटचा पारा वाढवण्यासाठी काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.त्या फोटोंनी तिचे चाहते घायाळ झाले आहेत. तसेच नव्या फोटोंमध्ये दिशा चा अंदाज आणि एक्सप्रेशन खुप वेगळे पहायला मिळत आहेत.या फोटो शूट मध्ये दिशाने ब्लू कलर चा सीक्वेंस टॉप घातला आहे जो हॉल्टर नेक चा लुक देत आहे. दिशाने टॉपसह डेनिम शॉर्ट स्कर्ट घातला आहे. बेल्टच्या जागी दिशाने एक साखळी लावली आहे आहे ज्यामुळे ती अभिनेत्री अधिक सेक्सी दिसत आहे. (Shanaya Kapoor चा 'शकिरा' गाण्यावरील या हॉट बेली मूव्ह्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

 

फोटोशूटमध्ये दिशा पटानी अप्रतिम दिसत आहे. या संपूर्ण लुकमध्ये तिने दिलेल्या पोजमुळे चार-चंद्र लागले आहेत.तथापि, दिशा ने या प्रकारचे फोटोशूट करण्याची ही पहिली वेळ नाही. ती असे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर नेहमीच शेअर करत असते.दिशा पटानी तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात धोनीच्या बायोपिक चित्रपटापासून केली होती. या सिनेमात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. मलंग या सिनेमात दिशाला शेवटचे पाहिले गेले. ज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बरीच चांगली कामगिरी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

 

तिच्या येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास दिशा 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' या सिनेमात पहायला मिळणार आहे.या चित्रपटात ती सलमान खान आणि रणदीप हूडासोबत स्क्रीन शेअर करत आहे. तसेच 'एक विलेन 2' (Ek Villain 2) या सिनेमाचा ही भाग असणार आहे.हा चित्रपट जॉन अब्राहम दिग्दर्शित करत आहेत