बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची बेडवरील सेक्सी अदा पाहून चाहते घायाळ

बॉलिवूड मधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियात आपले हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो शेअर करत आहे.

उर्वशी रौतेला (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड मधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियात आपले हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो शेअर करत आहे. तर उर्वशी हिने आता तिच्या इंन्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून तिने त्यामध्ये लॉन्जरी घातली आहे. या पोस्टमध्ये उर्वशी हिने ऑफ व्हाइट रंगातील लॉन्जरी घातलेला सेक्सी अदा असणारा फोटो पोस्ट केला आहे. उर्वशी हिच्या या ग्लॅमरस फोटोमुळे सोशल मीडियात आग लावली असून चाहते घायाळ झाले आहेत.

उर्वशी हिने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो एका शूट दरम्यानचा वाटत आहे.या फोटोला Verified I'm way too exclusive, I don't shop on Insta' boutiques असे उर्वशी हिने कॅप्शन दिले आहे. यापूर्वी सुद्धा उर्वशी हिने लॉकडाउनच्या काळात वर्कआउट करतानाच व्हिडिओ पोस्ट करत त्याबाबत चॅलेंज सुद्धा दिले होते.(Sherlyn Chopra Hot: मॉडेल शर्लिन चोपडा ने लहू मुह लग गया गाण्यावर Nude Shade Bikini मध्ये दाखवला मादक अंदाज; एकट्यातच पहा हा Throwback Video)

 

View this post on Instagram

 

I'm way too exclusive, I don't shop on Insta' boutiques . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

उर्वशी हिचा बोल्ड अदामधील फोटो तिच्या चाहतांना खुप पसंतीस पडला आहे. उर्वशी नेहमीच बोल्ड आणि हॉटनेसच्या कारणामुळे चर्चेत असते. याच कारणास्तव उर्वशी ही सोशल मीडियात आपल्या सेक्सी आणि बोल्ड अदांनी अनेकांना भुरळ पाडते. तसेच तिच्या चाहत्यासाठी उर्वशी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजन करते. उर्वशी हिचा सध्याचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला असून अवघ्या काही मिनिटांतच 3 लाखांपेक्षा अधिक जणांकडून लाईक केला आहे.