Sherlyn Chopra Hot: मॉडेल शर्लिन चोपडा ने लहू मुह लग गया गाण्यावर Nude Shade Bikini मध्ये दाखवला मादक अंदाज; एकट्यातच पहा हा Throwback Video
Sherlyn Chopda (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) ही सुद्धा सर्वसामान्य जनतेप्रमाणे मागील दोन महिन्यांपासून घरातच अडकून पडल्याने तिचा हिट ऍप Sherlyn Chopra Official App काहीसा थंड झाला आहे. नवीन व्हिडीओज शूट करत नसल्याने शर्लिनचे चाहते काहीसे नाराज होते, मात्र या लॉक डाउनच्या काळात त्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी घेत आता शर्लिनने सोशल मीडियावर मात्र कमाल ऍक्टिव्ह राहायला सुरुवात केली आहे. इंस्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून तसेच रोज नवे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून ती तिच्या फॅन्सला तिच्या नॉटी अंदाजात एंटरटेन करत असते. आजही शर्लिनने असाच एक व्हिडीओ आपल्या इन्स्टा पेज वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने Nude रंगाची बिकिनी घातली आहे. रणवीर सिंह आणि दीपिकाच्या रामलीला चित्रपटातील लहू मुह लग गया या गाण्यावर ती अत्यंत मादक अंदाजात पोझ देताना या व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे.शर्लिन चोपडा चा हा शॉवर घेतानाचा व्हिडीओ करेल जीवाचे पाणी पाणी; पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रायव्हेट पार्टचे फॅन्सना दर्शन (Watch Video)

शर्लिनने या व्हिडिओला पोस्ट करताना खाली Throwback असे कॅप्शन दिले आहे,तसेच या व्हिडिओमध्ये शर्लिनच्या चेहऱ्याला व अंगावर रंग लागलेला दिसून येत आहे त्यामुळे हा व्हिडीओ होळीच्या वेळचा असणार. शर्लिनच्या या व्हिडिओला काहीच वेळात हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पहा मात्र जरा जपून आणि एकट्यातच..शर्लिन चोपडा पांढऱ्या साडीत चिंब भिजलेला हॉट फोटो शेअर करत सांगतेय 'अशी' साजरी करा होळी

शर्लिन चोपडा बिकिनी व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिन चोपडा हिने लॉक डाऊन सुरु झाल्यापासून इंस्टवर आपले अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत, विशेष म्हणजे हे व्हिडीओज नेहमीप्रमाणे न्यूड वा स्टोरी लाईन असणारे नाहीत. तर यात कधी घरची कामं करताना, योग करताना, कधीतरी चक्क कुकिंग करतानाचा होममेड व्हिडीओ आहे. यातही तिचा नेहमीचा हॉट लूक मात्र कायम आहे.