फोटोज : अंकिता लोखंडेचा रॉयल लूक व्हायरल

त्यात भर पडली आहे ती तिच्या या खास फोटोशूटची.

अंकिता लोखंडे (Photo Credit : Instagram)

'पवित्रा रिश्ता' या लोकप्रिय हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता लोखंडे 'मणिकर्णिका' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. या आगामी सिनेमामुळे अंकिता भलतीच चर्चेत आहे. त्यात भर पडली आहे ती तिच्या या खास फोटोशूटची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिताने इंस्टा अकाऊंटवर काही रॉयल लूकचे फोटोज शेअर केले आहेत. ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. अंकिताचे हे फोटोज सोशल मीडियावर हिट ठरत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिताचा हा रॉयल लूक लोकांच्या पसंतीस उतरत असून तिचे हे फोटोज जबरदस्त व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

Bright and shine

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

पारंपारिक पेहरावात अंकिता अतिशय सुरेख दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Blissful Styled by @hemlataa9 with @tiara_gal Outfit @kalkifashion

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

बॉलिवूड क्विन कंगणा रानौतची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात अंकिता 'झलकारी बाई' ची व्यक्तिरेखा साकारत आहे. 'झलकारी बाई' या राणी लक्ष्मीबाईच्या सेनेतील एक सैनिक होती.

 

View this post on Instagram

 

Styled by @hemlataa9 with @tiara_gal Outfit @lasha_designs

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

आता या भूमिकेत अंकिताला पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.