Alia Bhatt Hot Bikini Photos: आलिया भट्ट चे हॉट बिकिनी फोटोज; मालदीव मध्ये घेतेय सुट्टीचा आनंद

या सुंदर ठिकाणाहून तिने हॉट बिकीनी फोटोज (Hot Bikini Photos) शेअर केले आहेत.

Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

Alia Bhatt Hot Pics: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या मालदीव (Maldives) येथे सुट्टीचा आनंद घेत आहे. या सुंदर ठिकाणाहून तिने हॉट बिकीनी फोटोज (Hot Bikini Photos)  शेअर केले आहेत. आलियाचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. अत्यंत आकर्षक आणि लक्षवेधी असे हे फोटोज जोरदार व्हायरल (Viral) होत आहेत. समुद्र किनारी आलियाने फोटोसाठी पोज दिल्या आहेत.

हे हॉट फोटोज शेअर करताना आलियाने लिहिले की, "blue seas and a pisces." आलियाचा हा हॉट अंदाज चाहत्यांना भावला असून या फोटोजला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. (Alia Bhatt New House: आलिया भट्टने रणबीर कपूरच्या अपार्टमेंटमध्ये खरेदी केले आपले तिसरे घर; किंमत फक्त 32 कोटी, गौरी खान करणार इंटिरियर डिझाइनींग)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

आलिया आपल्या गर्लगँग सोबत म्हणजेच तिची बहिण शाहीन भट्ट, बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर, अनुष्का रंजन कपूर यांच्या सोबत मालदीव येथे व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तेथून खास फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. (Welcome 2021: आलिया भट्ट-रणबीर कपूर समवेत बॉलिवूडमधील 'हे' कपल्स 2021 मध्ये होऊ शकतात विवाहबद्ध!)

दरम्यान, आलियाने रणथंभोर नॅशनल पार्कमध्ये आई सोनी रझदान, बॉयफ्रेंड रणबीर कपूर, त्याची आई नीतू सिंग, बहीण रिद्धिमा कपूर सहनी आणि तिची मुलगी समारा यांच्यासोबत न्यू ईयरचे सेलिब्रेशन केले होते.