Akash Ambani-Shloka Mehta Wedding Reception: आकाश अंबानी ह्याच्या ग्रँड वेडिंग रिसेप्शनसाठी बॉलिवूड मधील दिग्गज कलाकारांनी लावली उपस्थिती (Photos)
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचा विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
Akash Ambani-Shloka Mehta Wedding Reception: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचा विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. त्यानंतर या विवाहसोहळ्याचे ग्रँड रिसेप्शन रविवारी ठेवण्यात आले होते. या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडमधील कृति सेनन, मलाइका अरोडा, सोनाली बेंद्रे, शाहिद कपूर यांसारख्या मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.
आकाश आणि श्लोका यांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर झळकले आहेत. या फोटोंमध्ये कलाकार अत्यंत सुंदर दिसून येत आहेत.(हेही वाचा-Akash Ambani Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी ह्याच्या लग्नात प्रियांका आणि ऐश्वर्या एकत्र पहिल्यांदाच थिरकताना दिसल्या (Video)
View this post on Instagram
@shahidkapoor and @mira.kapoor arrived at #akshshloka wedding bash
A post shared by Latestly (@latestly) on
View this post on Instagram
@kritisanon arrived at #akshshloka wedding reception
A post shared by Latestly (@latestly) on
View this post on Instagram
@iamsonalibendre with hubby @goldiebehl arrived at #akshshloka #ambani bash
A post shared by Latestly (@latestly) on
View this post on Instagram
@malaikaaroraofficial arrived at #akashambani wedding bash
A post shared by Latestly (@latestly) on
View this post on Instagram
@amitabhbachchan and @shwetabachchan arrived at #akshshloka wedding bash
A post shared by Latestly (@latestly) on
तसेच आजही मुंबई एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. असे सांगितले जाते आहे की, आजची रिसेप्शन पार्टी कालपेक्षा अधिक ग्रँड पद्धतीची असणार आहे. तसेच आकाश आणि श्लोका हे दोघे एकमेकांनी गेली 9 वर्षे डेट करत आहेत. त्याचसोबत बालपणापासून हे दोघे एकमेकांना ओळखून आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)