Ethiopian Airlines चं ET 302 कोसळलं, मृत 157 प्रवाशांमध्ये चार भारतीयांचा समावेश
ET 302 विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. परंतु, 8.44 वाजता त्याचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला.
Ethiopia Airlines Crash: इथियोपियाची राजधानी अदिस अबाबा पासून केनियातील नैरोबी (Addis Ababa-Nairobi ) येथे जात असलेले विमान आज कोसळले आहे. या विमानातील 8 क्रू मेंबर आणि 157 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये चार भारतीय प्रवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. ET 302 विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. परंतु, 8.44 वाजता त्याचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.
;
विमानकंपनीने आपातकालीन क्रमांक जाहीर केले आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांना या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती दिली जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement